बहुजन भारत पार्टी नांदेडच्या वतीने डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवाद

नांदेड ; प्रतिनिधी

बहुजन भारत पार्टी नांदेडच्या वतीने डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला बालाजी गजले राष्ट्रीय कोषाध्यक्षBBP यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन केले

अरूण गऊळ कंधार विधानसभा प्रभारी, वाघमारे गोविंद दक्षिण विधानसभा नांदेड, बालाजी पाटोदकर दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष नांदेड, पांडुरंग झुंजारे मुदखेड विधानसभा प्रभारी ,

अमरनाथ नामवाड तरोडा खुर्द अध्यक्ष व सावळे राजीव सचिव द. वि. नांदेड ईत्यादिनी अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नना तील निर्माण बहुजन समाज ला सत्ताधारी बनवण्यासाठी काम स्वरूपात अभिवादन करण्याची प्रतिज्ञा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *