पदमीनबाई देवराव जाधव यांचे निधन



नायगाव : तालुक्यातील मुस्तापूर येथिल जेष्ठ नागरिक श्रीमती पदमीनबाई देवराव जाधव यांचे वर्धापकाळाने निधन ९० वर्षाच्या होत्या. पदमीनबाई देवराव जाधव यांच्यावर उद्या दिनांक ९ रोजी दुपारी १ वाजता मुस्तापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

त्यांच्या पश्चात मुले सुना नातू असा त्याचा मोठा परिवार आहे .त्या बिलोली एस टी आगाराचे वाहक कोंडीबा देवराव जाधव यांच्या आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *