युवानेते शहाजी नळगे यांच्या हस्ते नगरपालिका  विकास कामा अंतर्गत कंधार शहरातील फुलेनगर  येथिल सी.सी. रस्त्याचे उद्घाटन

कंधार ; प्रतिनिधी

नगरपालिका अंतर्गत विकास कामाचे कंधार शहरातील फुलेनगर  येथिल सी.सी. रस्त्याचे युवानेते नगरसेवक शहाजी नळगे यांच्या हस्ते आज बुधवार दि.8 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.

कंधार शहरातील विविध विकास कामे नगराध्यक्ष सौ शोभाताई अरविंदराव नळगे यांच्या प्रयत्नाने चालू आहेत . त्याचाच एक भाग म्हणून नगराध्यक्ष सौ शोभाताई नळगे यांचे प्रतिनिधी तथा कॉंग्रेस युवानेते नगरसेवक शहाजी नळगे यांच्या हस्त
फुलेनगर येथिल सी.सी. रस्त्याचा कामाचे उद्घाटन करण्यात आले .

यावेळी  माजी उपाध्यक्ष व नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे ,नगरसेवक  खय्युम शेठ , बंडू कांबळे  तसेच अर्जुन जोंधळे रमेश कांबळे , प्रल्हाद गायकवाड , विनोद कदम , किरण जोंधळे , मधुकर कांबळे , जक्कलवार अण्णा , राजेश कदम , विशाल कदम , लखन काळेकर ,  पिंटू कदम , आमचे  पत्रकार दयानंद  कदम  इतर मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *