लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बोरी खू.ता.कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, मारुती पाटील लाडेकर, यावेळी गावातील ज्ञानेश्वर कागणे माऊली, सुरेश महाराज कागणे, भास्करराव पाटील, प्रा. सुभाष जायभाये, जळबा जायभाये, रमेश गोरपल्ले, रामदास जायभाये, आदी सह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *