सौ.प्रणीता देवरे चिखलीकर यांनी केली कुलदैवत शंभूमहादेव चरणी आत्मनिर्भर भारत , सशक्त भारत , शेतकरी सुखी संपन्न होण्याची प्रार्थना

कंधार;भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा निमित्त भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या अमृत वाणीतून भव्य भागवताचा सोहळ्यासाठी सौ प्रणीता चिखलीकर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नांदेड
आज काल्याचे किर्तन व सांगता समारोप प्रसंगी उपस्थित राहुन महाप्रसादाचा आस्वाद घेतला व कुलदैवत शंभूमहादेव चरणी आत्मनिर्भर भारत , सशक्त भारत , शेतकरी सुखी संपन्न होण्याची प्रार्थना केली.

मन्याड नदीच्या काठावर पवित्र भक्तिमय निसर्गरम्य वातावरणामध्ये
शिवशंकर ट्रस्ट महादेव बोरी ( बु ) ता. कंधार. चे अध्यक्ष माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब.यांनी आयोजित केलेल्या
भव्य भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा निमित्त भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या अमृत वाणीतून भव्य भागवताचा सोहळ्यासाठी सौ प्रणीता चिखलीकर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नांदेड
आज काल्याचे किर्तन व सांगता समारोप प्रसंगी उपस्थित राहुन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

कुंटुंबाचे
कुलदैवत शंभू महादेव ,
कुलदैवत शंभूमहादेव चरणी आत्मनिर्भर भारत , सशक्त भारत , शेतकरी सुखी संपन्न व्हावा अशी प्रार्थना त्यांनी केली यावेळी त्यांच्या सोबत
उपस्थित _
बालाजी मारतळेकर ,बाबूराव केंद्रे , शिवा भाऊ नरंगले, पोलीस अधिकारी केंद्रे साहेब, झुंबाड मामा ्यंकटराव कळकेकर
कळका ,बोरी ,कागणेवाडी नावंदेवाडी ,टोकवाडी, अंबुलगा , वाखरड ,फुलवळ यांसह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *