वरवंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची जागा नियोजित झाली

कंधार ; प्रतिनिधी

जन्मभूमी वरवंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची जागा आज दि.१४ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आली .

यावेळी मा.गणेश पाटील सामाजिक कार्यकर्ता तथा धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड जिल्हाचे जिल्हाउपाध्यक्ष मा. गणेश पाटील यांच्या उपस्थितीत जागा निश्चित करण्यात आली.

यावेळी जय मल्हार मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ताच्या
उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित जागेचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रतिमेस अभिवादन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *