दिनांक २७ डिसेंबर २०२१.
जीवनगौरव
- जे. डी. गोणारकर ( सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी)
नवयान पुरस्काराचे मानकरी…
प्रमोद चौधरी, दैनिक सकाळ
( उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार)
अशोककुमार दवणे ( साहित्य पुरस्कार)
अमीन वजीरसाब पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी
( जीवनशिक्षण पुरस्कार)
डॉ. शेटवाड, ग्रामीण रुग्णालय, मुखेड
( वैद्यकीय पुरस्कार)
साहेबराव इंगोले, मराठी चित्रपट दिग्दर्शक
( सिने अभिनेता पुरस्कार)
लक्ष्मण कोंडावार ( उत्कृष्ट वक्तृत्व पुरस्कार)
दिलीप बेंद्रे ( वित्तसंस्था पुरस्कार)
शंकर राठोड ( कवीरत्न पुरस्कार )
एम. टी. वाघमारे ( आदर्श शिक्षक पुरस्कार)
पी. एम. तोडे ( धम्मरत्न पुरस्कार )
गणेश कदम ( सामाजिक पुरस्कार)
माधव जाधव ( उत्कृष्ट गीतकार पुरस्कार)
पूजा मेटे विद्रोही कवयित्री पुरस्कार :
कु. पूजा वसंतराव ढवळे ( विद्रोही कवयित्री).

सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!