बाचोटी ता.कंधार चे भुमी पुत्र भारतीय सिमा सुरक्षा दलाचे जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड शहीद

कंधार

बाचोटी ता.कंधार चे भुमी पुत्र भारतीय सिमा सुरक्षा
बलाचे जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड हे भारत मातेचे रक्षण करताना जम्मु कश्मीर (कुपवाड ) येथे विर मरण पत्कारले

भाजपा शिक्षक आघाडी व महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक शिक्षकेत्तर महासंघ शाखा कंधार च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आरपन करण्यात आली. यावेळी महासंघाचे भावी जिल्हा अध्यक्ष तथा राज्यकार्यकारीनी सदस्य हरी चिवडे,महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख आनसारोद्दीन महमद,अनिस खानसर,महासंघाचे संघटन मंत्री दिगंबर वाघमारे सर,भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे
भावपूर्ण श्रद्धांजली

या बहादुर शहीद जवानाला अखेरचा सलाम शत शत नमन भावपूर्ण श्रद्धांजली…अमर रहे अमर रहे शहीद बालाजी डुबुकवाड अमर रहे….जय हिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *