शहीद जवान बालाजी डुबुकवाड अमर रहे

कंधार

मन्याड खोर्‍यातील बहाद्दर जम्मु-काश्मिर येथील कुपवाड येथे भारत मातेचे रक्षण करतांना धारातीर्थी पडले.श्रीराम-नागाई माता-पिता यांचा सुपुत्र बाचोटी नगरीचा बहाद्दर भारत मातेचा लाल, तिरंगी राष्ट्रध्वजाचा अभिमान जपतांना शौर्यवंत बालाजी नागाबाई -श्रीराम डुबुकवाड हा वीर देशासाठी प्राणाची आहुती देवून शहीद झाला.आपल्या नगरीचा व डुबुकवाड परिवाचे नाव अजरामर करून देशाच्या कामी आला.कंधार नगरीतील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार काव्यातून वाहिलेली भावपुष्पांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *