कंधार ;
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (टी ए ) मराठा LI दलातील लान्स नायक बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना भारत मातेचे रक्षण करताना जम्मु कश्मीर (कुपवाडा) येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 20-12-2021 रोजी दुपारी 1:00 वाजता त्यांचे जन्म गावी बाचोटी ता. कंधार जि. नांदेड येथे शासकीय इतमामात होणार आहे.
अशी माहीती तहसिलदार संतोष कामठेकर यांची दिली असून सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहन केले आहे.