गडगा ; प्रतिनिधी
गडगा ता.नायगाव येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री हेमंत भाऊ पाटील यांचे आगमन होताच आतीषबाजीने स्वागत करण्यात आले, नंतर हृदय सत्कार करुन व केक कापून वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा शिवाजी नागोराव पन्नासे शिवसेना उपतालुकाप्रमुख नायगाव यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख श्री उमेश भाऊ मुंडे, उद्योगपती श्री बालाजीराव ऐकाळे, जेष्ठ शिवसैनिक श्रीराम पाटील भाकरे, विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्री शंकर तम्मवाड, शाखाप्रमुख दत्ता सुरकुतवाड, ओमकार आम्लापुरे, गजानन विभुते, माधव माळगे,सादक शेठ,रशिद शेठ, भुजंग कोरे, प्रताप बंडे नावंदीकर, गजानन देवणे, किशन श्रीगीरे, योगेश पाटील, संतोष लघुळे, साईनाथ जाधव मोकासदरेकर,सुजीत वारे,सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
