कंधार ; प्रतिनिधी
कंधार पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक वर्षापासून बेवारस पडलेल्या वाहनांचा दिनांक 23 डिसेंबर रोजी तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जाहीर लिलाव करण्यात येणार आहे
या लिलावात भाग घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आज मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे
गेले गेल्या अनेक वर्षापासून कंधार पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस पडलेल्या हिरो होंडा , बजाज होंडा , स्प्लेंडर या कंपनीच्या मोटरसायकली दिनांक 23 डिसेंबर रोजी ठेवण्यात आला आहे
पोलीस स्टेशन परिसरात हजर रहावे व लिलावात सहभाग व्हावा असे आवाहन करण्यात आले कंधार तालुक्यातील नागरिक यामध्ये भाग घेऊ शकतात असे प्रसिध्दी पञका द्वारे आवाहन पोलीस प्रशांसनाने केले आहे.