माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे यांनी केले बाचोटी येथे विर शहीद बालाजी डुबुकवाड यांच्या कुटूंबियांचे सांत्वन

कंधार

जम्मू काश्मीर (कुपवाडा) येथे बाचोटी ता.कंधार येथील भूमिपुत्र बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना वीर मरण आले त्यांच्यावर नुकताच अंत्यसंस्कार करण्यात आला.

त्यांच्या कुरूंबियांचे यावेळी कंधारचे माजी नगराध्यक्ष श्री.अरविंदरावजी नळगे (दादा) यांनी बाचोटी येथे येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून , त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *