हाळदा येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद

कंधार

हाळदा ता.कंधार येथे श्रीदत्त मंदिरात दर्शन घेऊन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी आज गुरुवार दि 23 डिसेंबर रोजी गावकऱ्यांशी संवाद साधून अडी अडचणी जाणून घेतल्या

यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सौ.आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी दत्ता पाटील हाळदेकर, कमालकिशोर बुरपल्ले,बळी मामा,बालाजी मोरे,पंडित वसुरे,दिलीप जाधव,रावसाहेब शिंदे,गिरीश डिगोळे,भास्कर शिंदे,कैलास पवळे सह गावकरी उपस्थित होते.

मारतळा येथे पंजाबराव पा माळेगावे यांच्या कापड दुकानास,नागोराव पाटील कापसे यांच्या मोटर्स अँड हार्डवेअर* दुकानास,हणमंत पाटील सावळे यांच्या *मेडिकल व गणेश पाटील कापसे यांच्या जनरल स्टोअर्स ला सदिच्छा भेटी घेतल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *