कंधार ; प्रतिनिधी
पण यामध्ये बंद नालीचे काम काम निकुष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक रहिवासी नागरिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी नागरिकांनी करीत आहेत या कामत इस्टिमेट नुसार न रेती चा वापर होत नाही सिमेंट चा अशी बोगस कामे करून मंजूर झालेला निधी हाडपण्याचा प्रयत्न दिसत आहे.
https://youtube.com/shorts/sgslibbFOEk?feature=share
साठे नगर मधील नागरिकांनी या बोगस कामाची नगर परिषद कंधार चे मुख्यधिकारी यांच्या कडे देऊन सुद्धा याची दाखल घेत नाही. लोकप्रतीनिधी व अभियंता यांना कामाची पाहणी करण्यासाठी बोलविले असता ते आज उद्या येतो महणून टाळाटाळ करताना दिसून येत आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजने अंतर्गत मंजूर झालेला निधी बोगस काम करून हाडपण्याचा प्रयत्न दिसत असल्याच्या चर्चेला उधळ नागरिका मध्ये आलेले दिसत आहे.