कंधार
कंधार तालुक्यातील स्वस्त राशन दुकानदारांकडून मालाची पावती मिळावी आणि भावफलक बाहेर लावुन पारदर्शकता आणुनच माल वाटप करावा आसी मागणी तहसीलदार साहेबांनकडे माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली होती ती आज शुक्रवार दि २४ डिसेंबर रोजी मागणी मान्ये झाली अशी माहिती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली
स्वस्त राशन धान्ये दुकानदार संघटनेच्या वतीने मान्ये करुन लेखी देण्यात आली.तरी तालुक्यातील जणतेनी पावती घ्यावी आणि दुकानवर भावफलक कुठे लागले नाहीत तर माझी सैनिक संघटनेकडे संपर्क करावा…. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनी आमच्या मागण्या मान्य करुन आम्हाला सहकार्य केल्या बद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार मानले