शहीद बालाजी डुबुकवाड यांच्या परिवाराला मदत म्हणून फुलवळ गावकऱ्यांनी केले निधीचे संकलन

कंधार ;

फुलवळ गावकऱ्यांचा अभिमानास्पद उपक्रम…
शहीद बालाजी डुबुकवाड यांच्या परिवाराला छोटीशी मदत म्हणून आज दि.२६ डिसेंबर रोजी फुलवळ गावातील माजी सैनिक खंडेराव मंगनाळे व विद्यमान सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने शहीद निधीचा उपक्रम राबविण्यात आला

त्या बदल फुलवळ गावकऱ्यांचे माजी सैनिक संघटनेच्या वतीने आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *