मन्याड खोर्यातील कलामहर्षि-भाई गुरुनाथरावजी कुरुडे 

मन्याड खोर्यातील शैक्षणिक क्रांतीचे सहकार्यश्री ,शिक्षणमहर्षि,मुक्ताईसुत,केशवसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे सहकारी, जयक्रांतिचे पाईक, शांतीचा महामेरु,मन्याड खोर्यातील कलापती,माजी आमदार, शे.का.पक्षाचे आधारवड,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव, भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपुर्वक अभिष्टचिंतन व मानाची कोटी कोटी जयक्रांति!

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *