अहमदपूर आगारातील कामगारांनी स्वेच्छा मरण अर्ज मोहिम

अहमदपूर ; प्रतिनिधी

अहमदपूर आगारातील कामगारांनी स्वेच्छा मरण मोहिमेचे अर्ज तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केले.


एसटीचे राज्य शासनात विलीनिकरण करण्यात यावे अन्यथा राज सरकारने आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी असे निवेदन काल अहमदपूर तहसीलदार  यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *