काँग्रेस महिला आघाडी कंधार च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी ; तालुकाध्यक्षा आशाताई गायकवाड पाटील यांची माहिती

कंधार

कंधार येथे 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती काँग्रेस महिला आघाडी कंधार तालुक्याच्या वतीने साजरी करण्यात आली .

त्यावेळी उपस्थित महिला आशाताई गायकवाड पाटील काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष कंधार
सौ. अंजली नळगे सौ. मनीषा कुलकर्णी सौ. इंदु गोरे सौ. शिवानी लुंगारे सौ. रुपाली पदमवार सौ चित्रा गायकवाड आदीर्चा उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *