हरी जळबा पांचाळ ( फुलवळकर ) यांचं निधन…

💐 न


फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

 हरी जळबा पांचाळ  वय ८२ वर्ष रा. फुलवळ  ता. कंधार , जि. नांदेड यांचे आ  ता. ३ जानेवारी  रोज सोमवारी सायंकाळी  ७:०० वाजता  दुःखद निधन झाले.

उ ता. ४ जानेवारी रोज मंगळवारी दुपारी १:०० वाजता फुलवळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

     त्यांच्या पश्चात दोन मुलं , चार मुली , सुना , जावई , नातवंड असा परिवार आहे.

   सह शिक्षक के.एच. पांचाळ व आनंदा पांचाळ यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *