संभाजी ब्रिगेड येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लढविणार

कंधार येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक घेऊन उमेद्वारी संदर्भात चर्चा करण्यात आली

कंधार

कंधार येथे संभाजी ब्रिगेड आढावा बैठक व नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या आगामी येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लढविणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले

त्यामध्ये संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष पदी गोविंद पाटील दूरपडे व संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष पदी मनोज पाटील व संभाजी ब्रिगेड तालुका संघटक पदी नामदेव पाटील जोगदंड व संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी उमाकांत पाटील व्हंडाळेसचिन पाटील कंधारे यांची पेठवडज सर्कल कार्याध्यक्ष व आकाश पाटील जोगदंड यांची पेठवडज सर्कल उपाध्यक्ष पदी व प्रशांत कावळे यांची पेठवडज सर्कल सचिव पदी व अक्षय कंधारे यांची पेठवडज सर्कल उपाध्यक्ष पदी व

कैलास शिंदे यांची शिर्सी शाखाध्यक्ष व श्रीकांत कदम यांची शिर्सी शाखा सचिव पदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सूभाष पाटील कोल्हे मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळिराम पाटील पवार संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील कदम

संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड शहर प्रमुख विकास पाटील लुंगारे संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष कृष्णा गोटमवाड तालुका कार्याध्यक्ष धनंजय कौशल्ये ता.उपाध्यक्ष माधव पाटील जाधव ता.कोषध्यक्ष संभाजी कदम ता.सचिव रमेश बस्वदे ता.सहसचिव बळवंत कदम पेठववडज सर्कल प्रमुख सचिन कदम पत्रकार गजानन जाधव विशाल पाटील कौशल्ये इंजिनिअर निशिकांत कदम सर व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांना पूढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *