शंभू कडा महादेव घागरदरा येथे गावकऱ्यांच्या वतीने कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार

कंधार

शंभू कडा महादेव घागरदरा तालुका कंधार येथे आज सोमवार दि१० जानेवारी रोजी येथिल प्रसिद्ध महादेवाचे दर्शन घेवून येथिल गावकऱ्यांशी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी चर्चा केली

यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारताना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यावेळी हनुमंतराव पाटील पेठकर,कृष्ण भाऊ भोसीकर,सतीश देवकत्ते,संभाजीराव गड्डबे,माधवराव घुगे,संग्राम पाटील नावंदे,रामभाऊ अन्नकाडे,किसन महाराज चोंढे,मधुकर पाटील लुंगारे पांडुरंग पाटील अन्नकाडे,भरत पाटील चिलपिपरे,हानमंतराव वडजे व्यंकटराव घुगे आदी ची यावेळी उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *