अदिती रामदास केंद्रे शिष्यवृत्तीधारक झाल्याने गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी केला सत्कार

लोहा;

जि प प्रा शा धावरी ता.लोहा जि.नांदेड येथील ईयत्ता 5 वी स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थीनी कु.अदिती रामदास केंद्रे शिष्यवृत्तीधारक झाली आहे .गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी तिचा सत्कार केला आहे

अदितीने तालुक्यात दुसरा क्रमांक तर state rank 63 वा  क्रमांक मिळवला आहे त्यानिमित्त तिचा सत्कार करून शुभेच्छा देताना मा.गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र सोनटक्के साहेब,शि.वि.अ.श्री सर्जेराव टेकाळे सर, शि.वि.अ.श्रीमती आंबलवाड मॅडम, प्रभारी केंद्रप्रमुख श्री फसमले सर,श्री आर.पी. केंद्रे सर, विद्यार्थी, पालक. तसेच शाळेत अदिती चा सत्कार करताना श्री विठुभाऊ चव्हाण, शिवश्री रमेश पवार सर, श्री एस.के.केंद्रे सर,
श्री दत्ताभाऊ बोरकर सर,व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन करुन यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *