जंगमवाडी येथील ग्रामपंचाय कार्यालयात माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

जंगमवाडी तालुका कंधार येथील ग्रामपंचायत कार्यालयात माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी तसेच नवीन ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झालेल्या सुरेखा भानुदास परोडवाड यांचा ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित ग्रामसेवक अविनाश दासरवाड, सरपंच बापूराव पेदेवाड, आनंदा बोधगिरे, शिवनंदा वाडीकर, सुवर्णा वाडीकर, साईनाथ झंमपवाड, स्वप्नील परोडवाड, राहुल वाडीकर, अनिल गलपेवाड आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *