बहुजन भारत पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांना डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांना दिवसा साडेचार वाजता गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली यासंदर्भात निवेदन देण्यात आले आणि नियोजनामध्ये सरकारचा प्रशासनाचा घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा लवकरात लवकर करण्यासाठी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले
याप्रसंगी बालाजी गजले राष्ट्रीय कोषाध्यक्ष बहुजन भारत पार्टी,
गारे एस.एम. प्रदेश सचिव बहुजन भारत पार्टी,
अरुण गवळकर तालुका कंधार प्रभारी बी.बी.पी.,
अशोक वाघमारे तरोडा बुद्रुक अध्यक्ष बी.बी.पी.,
गोविंद वाघमारे दक्षिण विधानसभा अध्यक्ष,
अमरनाथ नाम वाड तरोडा खुर्द अध्यक्ष,
पांडुरंग झुंजारे मुदखेड विधानसभा प्रभारी,
अर्जुन गुंडले,
शिवाजी टोमके, व व इतर समाजातील संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.