MISSING
पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण ह्यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु), वय वर्ष ४, ह्याचं बालेवाडीमधल्या बालेवाडी पोलीस स्टेशनसमोरून अपहरण करण्यात आलंय.. अजूनही कोणी त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधलेला नाहीये.
खाली त्याचा फोटो देतोय. जर कोणाला दिसला तर कृपा करून खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा..
स्वतःच्या बाळाचं अपहरण होणं काय भयंकर असेल? त्यात जर ते नाजूक असेल तर काळजीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे जे कोणी ही पोस्ट वाचत असेल त्यांनी ही माहिती शेअर करावी. प्रस्तुत पोस्ट स्वतःच्या वॉलवर घ्यावी जेणेकरून लोकं जास्त वाचतील.
“तुमचं एक पाऊल एका निष्पाप बाळासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं..”
डॉ. सतीश चव्हाण – 7448049927 (वडील)
सचिन चव्हाण – 8208118930 (काका)
ह्या पोस्टवर केवळ रिऍक्ट करून स्क्रोल डाऊन करू नये ही कळकळीची विनंती.. कॉपी पेस्ट करून आपल्या वॉलवर घ्या.. जेवढे ग्रुप असतील सर्वांवर जाऊ द्या.. जास्त लोकं वाचतील..