फुलांचा राजा रुबाबदार गुलाब पुष्पाला जीवन जगतांना
काट्यासंग मित्रत्व करुन यातना सोसत पाहणार्याला मंत्रमुग्ध करुन आपल्या मोहात पाडतो.पण..या गुलाब पुष्पाचे आयुष्य दु:खी आहे,तरीही आनंदाने जगावे कसे मानवास संदेश देत आहे असेच वाटते.
गुलाब पुष्पाचे स्वगत गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार यांचे आजचे शब्दबिंब तुमच्यासाठी