कंधार ;
डॉ. टोम्पे सर,यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यामध्ये जिल्ह्यात काम पुढे असल्यामुळे त्यांना सन्मानचिन्ह व प्रशतीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशतीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच प्रत्येक विभागावाईज सन्मानचिन्ह व प्रशतीपत्र देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित डॉ. टोम्पे सर,डॉ. देशमुख सर,डॉ.पोरे सर,डॉ. महेश पोकले सर,डॉ. मोरे सर,डॉ. शाहीन मॅडम, डॉ. पवार सर,डॉ. उजमा मॅडम, डॉ. अरुणकुमार राठोड,डॉ. ढोणे मॅडम,व सर्व ग्रामीण रुग्णालयातील आधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.