राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांच्या हस्ते प्रदीप नागापूरकर यांना पुरस्कार

नांदेड ;

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चे वतीने दिला जाणारा स्व. यशवंराव पाध्ये स्मृति उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार समारंभ मुंबईला राजभवन येथे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांच्या हस्ते स्वीकारताना प्रदीप नागापूरकर व ज्येष्ठ पत्रकार डी.पी विष्णुपुरीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *