क
कंधार ;गजानन जाधव
नदीवरील मोडकळीस आलेला पुल व त्या पुलाच्या बाजूंचे स्टील रुलींग तुटलेली आसल्या मुळे रात्रीच्या वेळी वाहने नदीत कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.. तरी या धोक्याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने रस्ता व पुलाची दुरुस्ती करुन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार कंधार यांना संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने देण्यात आले.
यावेळी बळीराम पवार सर (मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष)
नितीन पाटील कोकाटे (ता.अध्यक्ष ) विकास पाटील लुंगारे (शहर अध्यक्ष ) संभाजी गायकवाड (ता.उपाध्यक्ष) माधव पाटील. ( ता उपाध्यक्ष )
मनोज पाटील इंगोले (ता.कार्याध्यक्ष)
कृष्णा गोटमवाड (ता.कार्याध्यक्ष)
धनंजय पाटील कौशल्ये (ता.कार्यध्यक्ष) नामदेव पाटील जोगदंड (ता संघटक) व दैनिक बाळकडू चे पत्रकार गजानन जाधव व संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.