कंधार येथील राजाराम भगवान सुवर्णकार यांचे निधन

कंधार ;

कंधार येथील राजाराम भगवान सुवर्णकार (पांचाळ) वय ७४ वर्ष यांचे आज दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ७:४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.टिचर्स एज्युकेशन सोसायटीचे सभासद व नाईक विद्या मंदिर दिग्रस(खु.) येथे सेवानिवृत्त शिक्षक होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

आंबाजोगाई येथील भुलतंज्ञ डॉ.विवेक सुवर्णकार व सहशिक्षक अविनाश सुवर्णकार यांचे वडील होते.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता कंधार येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *