शेकापूर येथील महात्मा फुले विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली

कंधार ; महेंद्र बोराळे

शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे सरपंच मा. शिवाजीराव पाटील केंद्रे साहेब ,मा.श्री पेठकर जी आय साहेब ,प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे साहेब , वटाले सचिन सर, पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे सर, कुमार हर्षवर्धन केंद्रे ,गित्ते सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार घालुन विनम्र आभिवादन करण्यात आले.

प्रा. सौ. रत्नगोले मॅडम,प्रा. नागरगोजे गिरीश सर, किशन ठोंबरे सर, महेद्र बोराळे सर, शंभु वाघमारे (कनिष्ठ लिपिक), मुकेश , प्रकाश मुंडे, गणेश केंद्रे ,माधव कदम, परमेश्वर निलेवाड आदिसह उपस्थीत होते यांनी पुष्प वाहुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *