कंधार
पानभोसीचे भूमिपुत्र, मनोविकास विद्यालय कंधारचे मुख्याध्यापक ,तथा माझे मार्गदर्शक के.बी.लुंगारे सर आज सेवा निवृत्त होत आहेत त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा
(शिक्षक) कसा आसावा हे आम्ही लहाणपणी पुस्तकात वाचले होते परंतु जवळच्या देवांची किंवा व्यक्तीचे महत्व हे समजायला खरच ईतका वेळ लागतो हे मला ३ वर्षापुर्वी माझ्या मुलीचा प्रवेश मनोविकास माध्यमीक व उच्च माध्यमिक हायस्कुल कंधार येथे घेतल्या नंतर ज्यांचा संपर्क वेळोवेळी आला आसे माझे जेष्ठ बंधु ज्यांनी “शिक्षक” कसा आसला पाहीजे “शिस्त” क्षमता ” कर्तव्य” ह्याचे हुबेहुब उदहारण म्हणजे (दादा) सर तुम्हीच .
या सर्व शब्दांचे तंतोतंत पालन करून तुम्ही आज वयाच्या ५८ व्या वर्षी वयोमानानुसार सेवानिवृत होत आहात . सर आपणास या पुर्वी पण समाज कार्याची ओढ होतीच परंतु आता आपण एका मोठ्या जबाबदारीतुन मुक्त होत आहात .यापुढील तुमचे आयुष्य सुखी ,समृद्धी , निरोगी व भरभराटीचे जावो हीच भगवान शिवा च्या चरणी नम्र प्रार्थना करतो व पुढील सुखी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा व्यक्त करतो.