शासकिय पण दर्जा जपणारा गुत्तेदार ; सुनीलभाऊ सादलापुरे

आपल्या कार्याच्या जोरावर वडीलांपासून मिळालेल्या गुणवत्ता पूर्ण संस्काराने सुनिल भाऊ सादलापुरे हे आज नांदेड जिल्ह्यात दर्जेदार शासकीय गुत्तेदार म्हणून सर्वांना परीचित आहेत . फुलवळ नगरीचे भुमिपुत्र तथा गुत्तेदारीतील भरोशाचे व्यक्ती समाजसेवक वैजनाथराव सादलापुरे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या कामातून परिचय करून देणारे सुनिल भाऊ सादलापुरे यांनी कमी वेळामधेच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

कामाला प्रथमस्थान देऊन व कामहेच दैवत समजून सुनिल भाऊ हे हाती घेतलेले काम पूर्ण करतात. आतापर्यत कंधारसह जिल्हयात अनेक कामे त्यांनी केले आहेत .

विशेष म्हणजे वडील आदरणीय वैजनाथराव सादलापुरे साहेब यांचे एवढे मोठे नाव असताना साधी राहणी आणि मोजक्याच सोबत्यांच्या गराड्यात व आपल्या कामाच्या विश्वात रमताना वडीलापासुन मिळालेल्या दर्जेदार ब्रॅन्ड सादलापुरे या नावाला धक्का न लागू देता स्वतच्या नावाचा दर्जा सुनिल भाऊ सादलापुरे यांनी निर्माण केला आहे.

त्यांचे हे कार्य असेच वाढत जावो अशी ईश्वराला प्रार्थना करतो पुन्हा सुनिल भाऊ सादलापुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

शासकिय गुत्तेदार दिलदार ,सदैव हसतमुख व्यक्तीमत्व श्री.सुनीलभाऊ वैजनाथराव सादलापुरे यास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिगांबर वाघमारे ,कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *