माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

कंधार ;

फुलवळ चे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांच्या वाढदिवसानिमिताने सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव झाला . लोहा कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब , माजी जिल्हा परीषद सदस्य बाबुराव पाटील गिरे, राजेश्वर पाटील तेलंग आंबुलगेकर , सतिश पाटील पानपटे यांनी फोन द्वारे सुभेच्छा दिल्या.

तसेच फुलवळ येथे आनंदा पवार सामाजिक कार्यकर्ते, पञकार धोंडीबा बोरगावे ,फुलवळ युवा नेतृत्व शेख शादुल , परमेश्वर डांगे पत्रकार ,मधुकर डांगे पत्रकार , होनाजी शेळगावे पत्रकार , प्रा सुभाष वाघमारे पत्रकार , मुरलीधर छोटे पत्रकार , राजेश्वर कांबळे पत्रकार , परशुराम केंद्रे , नागेश सादलापुरे , निळकंठ मंगनाळे , बाळू फुलवळे , शेख अमीर शेख बबरु , अविनाश डांगे यासह गावातील युवक व नागरीकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा संपन्न झाला.

यावेळी सत्कार मुर्ती बालाजी देवकांबळे यांनी सर्वोचे आभार मानले व मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले की मी आजपर्यंत फुलवळच्या जनतेच्या आर्शिवादाने विविध पदे मिळवली सरपंच असताना कोरोनाचे संकटाला घालवण्यासाठी परीश्रम घेतले आणि कोरोना चा संसर्ग थांबविण्यात यश मिळवले .नेहमीच फुलवळ येथिल सर्व पत्रकार बांधवानी मला मार्गदर्शन केले आहे मी त्यांचे ऋण मी विसरू शकत नाही .

गेल्या अनेक वर्षापासुन जनतेची सेवा केली जनतेनी भरभरून प्रेम दिले असे असताना गतवेळी जिल्हा परिषद निवडणूकीत अल्पशा मतानी मला पराभव पत्कारावे लागले परंतू खचून न जाता जोमाने कार्य चालूच ठेवले आहे आगामी काळात जनतेच्या आशीर्वादामुळे पंचायत समिती निवडणूक लढवणार असून मला फुलवळ व फुलवळ परीसरातील वाडी तांड्यावरील जनता मायबाप
पुन्हा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडूण देतील असा विश्वास यावेळी सत्कार प्रसंगी माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी व्यक्त केला.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संयोजक पत्रकार धोंडीबा बोरगावे तर आभार पत्रकार शेख शादूल यांनी

l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *