गऊळ
शंकर तेलंग
गऊळ व गऊळ परिसरात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून लोक सकाळी दहा वाजेपर्यंत शेकोटी पेटून शकत बसत आहे.
सायंकाळी थंडीचा गारवा सुटत आहे. त्यामुळे लोक शेकोटी नको आहे. तर स्वेटर मफलर उबदार कपडे वापरत आहेत. थंडीच्या गारठ्यामुळे, लहान मुले वृद्ध नागरिक यांना थंडीचा गारठा सहन होत नाही. अशा थंड वातावरणामुळे लहान मोठ्या वृद्ध माणसाला सर्दी, खोकला, फडसे, या येत आहेत त्याचबरोबर दमा गुडघेदुखी सुरू झाली आहे.
गऊळचा नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.