कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथे श्री सदगुरु
हॉस्पिटल व श्री सदगुरु मेडिकल स्टोअर्स चा शुभारंभ मिती माघ शु.६ शके १९४३ दि.०६.०२.२०२२ रोज रविवार सकाळी ११ वा. होणार आहे.
श्री सद्गुरू हॉस्पिटल
नवीन डॉक्टर्स लेन, विकास नगर, सिध्दार्थ नगर, मेन रोड कंधार जि. नांदेड या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ संजय मारोतराव केंद्रे बालरोग तज्ञ (अध्यक्ष-कंधार डॉक्टर्स असोशिएशन, कंधार) हे राहणार आहेत तर उदघाटक
डॉ. साहेबराव ढवळे (तालुका आरोग्य अधिकारी कंधार) आणि प्रमुख पाहुणे
डॉ. शरद मंडलीक (उपविभागीय अधिकारी कंधार),एस. एस. कामठेकर
(तहसिलदार कंधार),डॉ. सुर्यकांत लोणीकर (अधिक्षक ग्रा. रू. कंधार),आर. एस. पडवळ (पोलीस निरीक्षक कंधार),
आणि विशेष अतिथी म्हणून डॉ. उमेश कोळेकर
(फिजीशिएन तथा संचालक आशा हॉस्पिटल नांदेड ),
डॉ. सुरजसिंह हजारी (त्वचा सौदर्य व केश विकार विशेष चिकित्सक, भानुश्री हॉस्पिटल, नांदेड) आदीची उपस्थिती राहणार आहेत .
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती
धोंडीबा श्रीहरी मुंडे श्री सद्गुरू मेडिकल स्टोअर्स ,
डॉ. प्रदिप राजपूत बी.एच.एम.एस.,
(एम. यु. एच. एस. नाशिक) एम.सी.एच. मुंबई रजि. नं. ५३९९३पी.जी.सी.सी.एम.पी. ऐपीपी, (डॉ. शंकरराव चव्हाण गव्हरमेंट मेडिकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटल विष्णुपुरी नांदेड.) यांनी केली .