गानकोकीळा लता मंगेशकर यांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडून श्रद्धांजली

कंधार द


जब तक सूरज चांद रहेगा..।लता दीदी का नाम रहेगा त्यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली असून आपल्या स्वराने गीताने त्या अजरामर झाल्या आहेत.भारतीय जनता पक्षाच्या वतीने व जिल्ह्याचा खासदार म्हणून गान कोकीळा भारत रत्न लता मंगेशकर याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. अशा शब्दात प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शब्दांजली अर्पण केली


गानकोकीळा लता मंगेशकर यांचे निधन झाले त्यांना कंधार येथील चिखलीकर संपर्क कार्यालयात भाजपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


लता दीदी यांचे नाव चिरकाल या भूमीवर अजरामर राहणार आहे जब तक सूरज चांद रहेगा-लता दीदी का नाम रहेगा अशा शब्दात खा चिखलीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्ह्यध्यक्ष चित्ररेखा गोरे, उपनगराध्यक्ष जफारोद्दीन बहोद्दीन, तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार , जि प माजी सदस्य गणेश सावळे, कृउबा संचालक केरबा पाटील , , भाजपा युवा आघाडी जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर,
भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, गटनेता दीपक आवाळे, नगरसेवक अनिता कांबळे, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार,जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, माजी प स सद्स्य बालाजी राठोड, विजय वाघमारे, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *