शिवाजीराव आंबुलगेकर यांना मराठी भाषा केंद्राचा जयवंत चुनेकार भाषा पुरस्कार जाहीर

कंधार ;

मायबोली मराठी परिषदेचे संंस्थापक अध्यक्ष तथा मराठी भाषा संवर्धनासाठी अनुवादाच्या आनंदशाळेचे निर्माते, उपक्रमशील आदर्श शिक्षक
शिवाजीराव आंबुलगेकर सर
यांना मराठी भाषा केंद्राचा
जयवंत चुनेकार भाषा पुरस्कार
नुकताच जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *