आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने बहाद्दरपुरा तालुका कंधार येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांची बैठक संपन्न

कंधार ;

आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने बहाद्दरपुरा तालुका कंधार येथे  दि.१६ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली .

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हानमंतराव पाटील पेटकर, सरपंच प्रतिनिधी विजय गायकवाड, ग्रा.पं.सदस्य बालाजी तोटावाड,प्रा.चंद्रकांत सोनटक्के,तुळशीराम पालीमकर,शेख दस्तगीर,माकन चनावार,आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *