अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने छतपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नांदेड

शिवजयंती निमित्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे, राज्यसंघटक चंदकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, कायध्यक्ष सुधाकर थडके, पदोन्नत मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय धात्रक, सरचिटणीस प्रभु सावंत, उपाध्यक्ष संतोष कदम,जी.टी. कदम अरुण पाटील डाकोरे,आनंदा पाटील, बालाजी हंबर्डे,फारुख, अरुण हुंडेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *