रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन


सिडको नवीन (नांदेड प्रतिनिधी)


१९ फेब्रुवारी
बहुजन प्रतीपालक कुलवाडी भुषण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमीत्य संस्थेच्या वतीने रावसाहेब सुर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंदासिंग कॉर्नर तुप्पा येते अभिवादन करण्यात आले

यावेळी उपस्थित,सामजिक कार्यकर्ते संस्थेचे संचालक प्रा. इरवंत रा. सुर्यकार,शिवराज वानोळे,बालाजी पाटोळे, रंजित ब्राह्राळीकर,सपना टोमके ,सचिन वानोळे,सक्षम सुर्यकार,प्रभाकर देशमुख, इत्यादी महाराजांना विनम्र अभिवादन करून एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *