गडगा प्रतिनिधी
कौठा ता.कंधार येथील प्रतिष्ठित महिला कै.सौ.भिवराबाई गणेश देशमुख वय 60 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दि.21/2/2022 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दिर,भावजय, दोन मुले, एक मुलगी, नातु, पंतु,असा मोठा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते तथा मा.ग्रा.पं.सदस्य ओमप्रकाश देशमुख, भिमाशंकर देशमुख यांच्या आई होत्या त्यांच्या दुःखद निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.