मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या घटनेचा कंधार येथे निषेध;राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कंधार तहसिलदार संतोष कामठेकर यांना निवेदन

कंधार

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या घटनेचा कंधार येथे आज शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी रोज निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कंधार तहसिलदार संतोष कामठेकर यांना निवेदन दिले अशी माहिती तालुकाध्यक्ष शिवदास पाटिल धर्मापुरिकर यांनी दिली.

कंधार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने ना.नवाब मलिक यांच्या अटके च्या घटनेचा निषेध नोदविन्यात आला त्याचे पत्र  तहसीलदार यांना देण्यात आले

यावेळी तालुकाध्यक्ष शिवदास पाटिल धर्मापुरिकर, बाबूराव केंद्रे, मनोहर पाटिल भोसीकर, मनोहर पा. कारामुंगे, राजू पा. पांगरेकर आदी उपस्थिती होती.

विशेष मणजे शिवसेना व कॉंग्रेस पक्षाचे एकही कार्यक्र त्ये यांची उपस्थिती नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *