35 व्या इंटरनॅशनल पुणे मॅरेथॉन स्पर्धेत  21 कि.मी. मध्ये  मेडल मिळवल्या बदल कुरुळा सर्कल संपूर्ण सरपंच संघटनेच्या वतीने  सत्कार

कंधार

कुरुळा सर्कल संपूर्ण सरपंच संघटनेच्या वतीने 35 व्या इंटरनॅशनल पुणे मॅरेथॉन स्पर्धेत  21 कि.मी. मध्ये  मेडल मिळवल्या बदल पत्रकार श्रीराम फाजगे यांचा सत्कार केला.

कंधार तालुका सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष तथा कारतळाचे विद्यमान सरपंच संभाजी पाटील कदम, मोहिजा परांडाचे सरपंच तानाजी वळसंगे, हासुळचे सरपंच विठ्ठल तिकटे,
हटक्याळ चे सरपंच गणपतराव सोनकांबळे,महालिंगिचे सरपंच संतुकराव गिते, बोळकाचे सरपंच करेवाड, उपसरपंच पांडुरंग मुळके,
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे , जिल्हा अध्यक्ष बळी पाटील कदम, मरशिवनीचे जाधव, कुरुळा ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मानिक ढवळे,माझे साडु श्रीराम फायनान्स चे फिल्ड आॅफीसर विवेकानंद शेळके, तसेच माझे साडु
भंडारा जिल्हा न्यायालयात कार्यतत्पर आसलेले  खासदार प्रताप पाटील कट्टर समर्थक संभाजी जाधव.हे उपस्थित राहुन आमच्या माऊली होलसेल साडी डेपो हिप्परगा रोड कुरुळा येथे येऊन माझा येथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *