प्रा.डाॅ.सौ.मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे यांना पीएच.डी प्रदान

कंधार

माजी आमदार व खासदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे यांची स्नुषा आणि माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण व सौ.आशाताई रोहिदास चव्हाण यांची सुकन्या अन् प्रा. डाॅ.भाई पुरुषोत्तमजी भाऊ धोंडगे साहेब यांच्या अधिश्वरी,
छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कुल वीर नागोजी नाईक चौक कंधार या ज्ञानालयाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सौ. मनीषा पुरुषोत्तमजी धोंडगे(चव्हाण)यांना नुकतच श्री जगदीशप्रसाद झबर्मल तिब्रेवाला विद्यापीठ,राजस्थान. या विद्यापीठाच्या दि.6/3/2022 च्या दीक्षांत समारंभात समाजशास्त्र  (A Study of Socio/economic conditions of women in Nanded District)या विषयात शिक्षणातील सर्वोच्च पदवी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी  प्रदान करण्यात आली.

त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व मानाची कोटी कोटी जयक्रांति!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व एमेकर परिवार रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *