गऊळ
गावामध्ये तुकाराम महाराज बीज निमित्ताने कार्यक्रम आयोजन करण्यात आले. मागील पंधरा वर्षे सप्ताह चालू आहे. पण यात्रा भरत माहिती. तब्बल पंधरा वर्षानंतर ही यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेमध्ये आगाशी पाळणा, जम्पिंग, लहान मुलांना खेळण्यासाठी आवडत आहे. त्यामुळे लहान थोर मुलांना आनंद वाटत आहे. या यात्रेला समस्त गावकरी उत्साह आनंद व्यक्त करतात.