सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून सतिश देवकते यांना शाबासकीची थाप

कंधार ; प्रतिनिधी

    भक्ती लान्स नांदेड येथे आज दि.२६ मार्च रोजी डिजिटल सदस्यता नोंदणी  अभियान 2022 अंतर्गत कंधार तालुका काँग्रेस पक्षाच्या वत्तीने सोशल मिडीया प्रमुख सतिश देवकत्ते यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लोकनेते आदरणीय अशोकराव चव्हाण  यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला. व भावी कार्यास शुभेच्छा अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *