पाटंबधारे विभाग वरिष्ठ लिपिक एस. पी.नाईक यांचे निधन

नांदेड

श्री एस. पी. नाईक ( वरिष्ठ लिपिक, पाटंबधारे विभाग ) मुळ गाव बेंबरा ता. देगलूर रा. वीर सावरकरनगर, नांदेड यांचे आज दि. ३०/०३/२०२२ रोजी दु. ४:३० वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. ३१/०३/२०२२ रोजी स. ११:०० वा. गोवर्धन घाट नांदेड येथे करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *